Ferfar #94758 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जनता को ऑप बँक लि शाखा कुसुंबा रोड मालेगाव
लिहून घेणार : शेख लतीफ शेख अब्बास
यांनी सर्व्हे क्रमांक : 43/2 तपशिल : जनता को ऑप बँक लि शाखा कुसुंबा रोड मालेगाव र.रु.90,000/- दिनांक 18/12/2013 शेख लतीफ शेख अब्बास यांचे हिश्यावर. - 64631
जनता कॉ.ऑप.बँक लि.शाखा कुसुंबा रोड मालेगाव गहाणखत र.रु.1,90,000/- दि.13/12/2018 शेख लतीफ शेख अब्बास यांचे हिश्यावर. - 75900
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म सह दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील रिकान्व्हेंस दस्त क्र 9750 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.