Ferfar #94759 · मालेगांव
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/ब/2
- Talathi
- तेजल विष्णू माळोदे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
मौजे मालेगाव शहर येथील सर्वे क्र 25/ब/2 क्षेत्र 2175 चौमी यामधील लिहून देणार यांचे हिश्ह्याचे क्षेत्र 1087.50 चौमी यावर बेस्ट स्क़ेअर कमर्शिअल कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून त्यात
लिहुन देणार:-
साजिद अख्तर निहाल अहमद (खाता क्रमांक12) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु आमीर मलिक निहाल अहमद यांचे फर्स्ट फ्लोअर वरील गाळा नं एफ 06 क्षेत्र 23.69 चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जिया गौहर मद सुलेमान (खाता क्रमांक :-4271342) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 815000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.