सातबारा Watch

← मालेगांव कॅम्प

Ferfar #18419 · मालेगांव कॅम्प

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30/43
Talathi
आरती कैलास गोपाळे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- 1)चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव 2)वर्षा चेतन जाधव - - -रा. मालेगांव कॅम्प(खाता क्रमांक5706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 30/43, क्षेत्र 468.60 चौ मी यावर बांधण्यात आलेल्या शिवकृष्णा पार्क या इमारतीमधील स्टील्ट दु म वरील फ्लॅट नं 12 क्षे 0.5196 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : पल्लवी प्रभाकर सोनवणे दु म रेसि यु नं 12 क्षेत्र 0.5196 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155255)गट/सर्व्हे क्रमांक 30/43 यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5114 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली परंतु सदर दस्तान्वये चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव असा चुकीचा उल्लेख आलेला असल्याने सदर बाबत दुय्यम निंबधक मालेगाव 2 यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त 6513 दिनांक 14/10/2026 अन्वये चेतन हिरालाल जाधव यांचे ज मु म्हणून वर्षा चेतन जाधव व वर्षा चेतन जाधव असा योग्य उल्लेख करून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.