सातबारा Watch

← मालेगांव कॅम्प

Ferfar #18421 · मालेगांव कॅम्प

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
50/पै/1/9/1
Talathi
आरती कैलास गोपाळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- बापु ओंकार शिंदे रा. मालेगांव कॅम्प (खाता क्रमांक9150633) गट/सर्व्हे क्रमांक 50/पै/1/9/1, बिगरशेती क्षेत्र 1038 चौ मी यावर बांधण्यात आलेल्या सन्मती एन एक्स या इमारतीमधील लि दे यांचा बेसमेंट गो नं 09 क्षे 0.0870 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : विकास विजयेंद्र पाटील बे गो नं 09 क्षे 0.0870 आर चौ मी , (खाता क्रमांक :-9155258)गट/सर्व्हे क्रमांक 50/पै/1/9/1 यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6350 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 02 वरुण नोंद केली असे.