Ferfar #18435 · मालेगांव कॅम्प
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/23
- Talathi
- आरती कैलास गोपाळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : धनलक्ष्मी ना.सह.पतसंस्था मर्या.
लिहून घेणार : मनोज काशिनाथ दोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1/23 तपशिल : धनलक्ष्मी ना.सह.पतसंस्था मर्या.रु.50000 दि.05-07-2013 भगवान दोडे यांचे हिश्यावर व नासिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी रु.50000 दि.01-10-2000 - 12207
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मालेगाव 1 यांचेकडील गहाणमुक्त लेख दस्त नं 7119 दि 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र 02 वरुण नोंद केलि असे.