Ferfar #1933 · दऱ्हेल
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा मनमाड
लिहून देणार : छबु धोंडु पवार रा. दऱ्हेल यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र. 1 पान क्र. 1 ते 12 पृष्ठावर 675 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178, 187/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.