Ferfar #1829 · नांदूर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/1
- Talathi
- दर्शना विकास शेळके
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
वाल्हाबाई गोविंदा गुमनर रा. नांदूर(खाता क्रमांक 222) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.4500 हे.आर. पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर. एकूण क्षेत्र 0 हे 0.60 आर आकार 0 रु. .28 पैसे हे त्यांनी
लिहुन घेणार :
मिराबाई सीताराम गुमनर , (खाता क्रमांक :-872)गट/सर्व्हे क्रमांक 158/1 दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4429 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 337000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार यांचे पती नामे सिताराम भाऊसाहेब गुमनर यांचे नावे मौजे नांदूर ता. नांदगाव जि. नाशिक गट क्र 172/1 हि शेतजमीन असलेने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील नोंद सूची क्र 2 वरोन केली असे.