सातबारा Watch

← नांदूर

Ferfar #1833 · नांदूर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
173/1/1
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव ता,नांदगाव,जि नाशिक लिहून देणार :पुंडलिक काशीनाथ आयनोर रा. नांदूर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 161 ते 165 पृष्ठावर 650 नंबरी फाईल केला.खंड क्र 32 दिनांक 22/10/2026 प्रमाणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नांदगाव यांचाकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 173/1/1 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे