सातबारा Watch

← नांदूर

Ferfar #1835 · नांदूर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक लिहून देणार :राज संतोष कोल्हे रा. नांदूर यांनी सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्राप्रमाणे जादा पुस्तक क्र 1 पान क्र 79 ते 84 पृष्ठावर 662 नंबरी फाईल केला.खंड क्र 33 दिनांक 26/10/2026 प्रमाणे तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांचाकडील पत्राप्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 168 क्षेत्र 1.1 वर बोजा दाखल करण्याचा पत्रावरून ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे