Ferfar #1837 · नांदूर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- दर्शना विकास शेळके
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून देणार: नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक
लिहून घेणार :संगीता रमेश कोल्हे यांनी गट क्र 167 वर दाखल केलेल्या जमिनीवर नांदूर वि.कार्य सेवा सह सोसा लि.नांदूर यांचेकडून दिनांक 12/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूर विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्यादित नांदूर, ता. नांदगाव, जि. नाशिक यांचेकडील प्रतिज्ञा पत्राप्रमाणे (डिक्लेरशन पत्र) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.