Ferfar #501 · पारेकरवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
गहाणखत
लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक
लिहुन देणार : 1) लहानू काशिनाथ पारेकर
2) मांगू लहानू पारेकर
3) सोनू लहानू पारेकर
4) वाल्याबाई लहानू पारेकर
5) सारिका समाधान पटांग्रे
यानी मौजे पारेकरवाडी शिवारातील शेतजमीन ग.नं. 13 व ग.नं. 32/अ करिता दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4492/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1349000 /- कर्ज घेऊन मौजे पारेकरवाडी ग.नं. 13 पैकी क्षेत्र 3 हे. 14 आर पो.ख. क्षेत्र 0 हे. 22 आर एकूण क्षेत्र 3 हे. 36 आकार रुपये 1 रु 48 पैसे व ग.नं. 32/अ पैकी क्षेत्र 0 हे. 96 आर पो.ख. क्षेत्र 0 हे. 04 आर एकूण क्षेत्र 1 हे. 00 आकार रुपये 0 रु 55 पैसे येथील या संपूर्ण मिळकतवर बोजा दाखल करणेबाबत लहानू काशिनाथ पारेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक यांचेकडील मंजुरी पत्रानुसार दिनांक 21/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1349000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.