सातबारा Watch

← कोंढार

Ferfar #1393 · कोंढार

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
दर्शना विकास शेळके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : स्व. विनोद मोतीलाल ललवाणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मनमाड तर्फे प्रिन्स जोसेफ ॲस्ली लिहुन देणार : 1)कैलास झुंबर पद्मने 2) ताराबाई कैलास पद्मने यांनी मौजे कोंढार ता.नांदगाव येथील गट नंबर/ सर्वे नंबर 207 करिता दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4324/2026 दिनांक 6/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन मौजे कोंढार येथील गट नं. 207 क्षेत्र 1 हे. 73 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 05 आर, एकूण क्षेत्र 1 हे. .78 आर, यांसी आकार 1 रु .6 पैसे या संपूर्ण मिळकतवर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास झुंबर पद्मने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व मा. व्यवस्थापक स्व. विनोद मोतीलाल ललवाणी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मनमाड तर्फे प्रिन्स जोसेफ ॲस्ली यांचेकडील ठराव क्र 6 ची सत्य प्रत नुसार दिनांक 18/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.