सातबारा Watch

← धनेर

Ferfar #1153 · धनेर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
69/3/क
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, नांदगाव लिहून देणार : संगिता रविंद्र पगारे रा. धनेर यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्रमांक 1 पां क्र. 166 ते 174 पृष्ठावर 581 नंबरी फाईल केला. खंड क्र. 29 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/3/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.