सातबारा Watch

← पांझनदेव

Ferfar #1262 · पांझनदेव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107, 140
Talathi
किरण निवृत्ती भुसारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 140, 107 च्या जमीनीचे खातेदार पुंडलिक रघुनाथ पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पुंडलिक रघुनाथ डघळे ऐवजी पुंडलिक रघुनाथ पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. आरटीएस/राजपत्र/कावि/809/2026 दि. 28/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक १९ ते २५ जून 2025 अन्वये पुंडलिक रघुनाथ डघळे ऐवजी पुंडलिक रघुनाथ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .