Ferfar #2282 · अस्तगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/अ
- Talathi
- किरण निवृत्ती भुसारे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026लिहुन देणार:-
अनिल नरसिह देशपांडे ,धनंजय नरसिह देशपांडे ,संजीवनी नरसिह देशपांडे ,सुनेत्रा सतीश सहस्रबुद्धे - - -रा. अस्तगाव(खाता क्रमांक186) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी पैकी मध्यभागी दुसरा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल कौतिक गिडगे , (खाता क्रमांक :-1354)गट/सर्व्हे क्रमांक 260/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी अशी बागायत अन्य गटातून पाणी घेण्याचा अधिकारासह यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4055 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार हे शेतकरी असून पुरावा म्हणून त्यांचे वडील कौतिक चिमाजी गिडगे यांचा मैजे अस्तगाव येथील गट क्र. 261/5 चा 7/12 उतारा जोडला आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, सूची क्र.2, दस्त यावरून नोंद केली असे .