Ferfar #2293 · अस्तगाव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 306/4
- Talathi
- किरण निवृत्ती भुसारे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौजे अस्तगांव येथील बाजूस दाखल गट क्र. 306/4 यांसी क्षेत्रफळ 0 हेक्टर 65 आर, पोटखराबा 0 हेक्टर 08 आर आकार रुपये 1:20 पैसे लिहून लिहून देणार यांचे सामाईक हिस्स्याचे क्षेत्र (खाते क्र.151) क्षेत्रफळ 0 हेक्टर 10 आर, पोटखराबा 0 हेक्टर 08 आर आकार रुपये 0:40 पैसे अशाया शेतजमीन मिळकती मधील लिहून देणार नंबर 1 गंगुबाई बाबुराव उगले यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर लिहून देणार नंबर 2 ताराबाई संपत नागरे यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर लिहून देणार नंबर 3 परिघा चंद्रकांत कातकडे यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हेक्टर 02, पो.ख. 0 हेक्टर 02 आर असा लिहून देणार यांचा एकुण अविभक्त हिस्स्याचे क्षेत्र 0 हेक्टर 06 आर, पो.ख. 0 हेक्टर 06 आर मात्र (लिहून घेणार विष्णु बाबुराव उगले यांचा अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हे. 02 आर, पो.ख.0 हे. 01 आर + लिहून देणार अविभक्त हिस्सा क्षेत्र. 0 हे. 06 आर + पो.ख.0 हे. 06 आर असे एकुण क्षेत्र. 0 हेक्टर 08 आर, पो.ख.0 हे.07 आर व मोतीराम धोंडीबा उगले यांचे उर्वरित क्षेत्र 0 हेक्टर 02 आर, पो.ख.0 हेक्टर 01 आर शिल्लक आहे.सदर नोंद ही दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील मोबदला हक्कसोड दस्त क्र. 2681/2026 दिनांक 30/07/2026 नुसार रक्कम रुपये 69000 मोबदला घेऊन दाखल केली असे. कागदपत्रे दप्तरी फाईल असे.