Ferfar #2005 · धोटाणे बु ।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-17
- Objection until
- 2026-09-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/अ/1/ब
- Talathi
- दत्तात्रय गंगाधर वाघ
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/08/2026
लिहुन देणार:-
दत्तू रामदास शिर्के रा. धोटाणे बु ।।(खाता क्रमांक538) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/अ/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5500 हे.आर.चौ.मी पैकी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 यापैकी पूर्व बाजुकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भागा महादु सांगळे , (खाता क्रमांक :-1245)गट/सर्व्हे क्रमांक 74/अ/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3368 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरोन नोंद केली असे.
लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून,त्यांच्या नावे मौजे बेजगाव ता.नांदगाव येथे गट नं 29/ब अशी मिळकत असून शेतजमिनीचा 7 /12 उतारा सोबत जोडला असे.