सातबारा Watch

← धोटाणे बु ।।

Ferfar #2032 · धोटाणे बु ।।

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
68/1/2
Talathi
दत्तात्रय गंगाधर वाघ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- जिजाबाई कारभारी काळे रा. धोटाणे बु ।।(खाता क्रमांक811) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरच्या गटात असलेला विहिर पाणी भांड्यात पाणी घेण्याचा 1 दिवसाचा हक्क गोकुळ यांचा राहील.या हक्कासह लिहुन घेणार : गोकुळ काशिनाथ आवारे , (खाता क्रमांक :-1224)गट/सर्व्हे क्रमांक 68/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5114 दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे शिरवाडे वाकद ता.निफाड जि.नाशिक येथील ग.नं. 268/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे. सूची क्र 2 व खरेदी दस्तावरोन नोंद केली असे.