सातबारा Watch

← एकवई

Ferfar #1378 · एकवई

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131/1, 139/6
Talathi
विशाखा भास्कर गोसावी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : युनियन बॅक ऑफ़ इंडिया शाखा, मनमाड ता. नांदगांव लिहुन देणार : अनिता दशरथ सांगळे  रा. एकवई यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/1, 139/6 क्षेत्र 1.6000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती अनिता दशरथ सांगळे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 व दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील अनुसूची जादा पुस्तक क्र. 1 पान क्र 85 ते 95 पृष्ठावर 596 नंबरी फाईल दिले वरोन सदर नोंद केली असे.