Ferfar #2784 · सटाणे
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड, नांदगाव
लिहून देणार : शांतीलाल भाऊसाहेब माकुणे रा. सटाणे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र. 1 पान क्र. 12 ते 19 पृष्ठावर 698 नंबरी फाईल दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/2/1, 44/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मनमाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.