Ferfar #5087 · अनकवाडे
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा मनमाड
लिहून देणार : दमयंती चांगदेव जाधव रा. अनकवाडे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 700 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/7/ब, 79/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.