सातबारा Watch

← घाडगेवाडी

Ferfar #539 · घाडगेवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड ता नांदगाव जि नाशिक, रेल्वे स्टेशन समोर मनमाड ता नांदगाव जि नाशिक लिहुन देणार : मनोज पंढरीनाथ सदगीर रा. घाडगेवाडी ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 584000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 क्षेत्र 1 हे.70 आर आकार 0 रु.87 पै. पोट खराबा 00 हे.00 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज पंढरीनाथ सदगीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र.44 व 50 पृष्ठावर 614 नंबरी फाइल केला. खंड क्र. 31 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 584000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.