सातबारा Watch

← नारायण गाव

Ferfar #796 · नारायण गाव

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
13, 37/1
Talathi
गणेश ज्ञानेश्वर भगुरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ़ बडौदा शाखा मनमाड, ता. नांदगांव,जि. नाशिक लिहुन देणार : राजु कारभारी उगले रा. नारायणगाव ता. नांदगाव जिल्हा नाशिक यांनी दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0 हे.49 आर. पोट खराब 0 हे.16 आर. आकार 0 हे.41 आर. गट नंबर /सर्वे नंबर 37/1 क्षेत्र 1 हे.20 आर. पोट खराब वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु कारभारी उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५३१/२०२६ दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.