Ferfar #2355 · हिसवळ खुर्द
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- बापु वामनराव पवार
- First seen
- 51m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६
आदेश दिनांक : 01/09/2026
आदेशावरोन :- तहसील कार्यालय नांदगाव यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/कावी/११८७/२०२६ नांदगाव दिनांक ०/०९/२०२६ अन्वेय ग.न.234 चे ईतर अधिराकातील तुकडा शेरा असल्याने यापूर्वी नोंद नं. १९६९ दिनांक १४/०६/२०२२ रोजी रद्द झालेली असून वरील आदेश झाल्याने ईतर अधिकारातील तुकडा शेरा कमी करून दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील खरेदी दस्त क्र. 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे पुढील नोंद आदेशाने केली असे.
आदेश
१ मौजे हिसवळ खु. येथील ग.न. 234 च्या इतर हक्कातील तुकडा हा शेरा तत्काळ कमी करावा.
२ नोंदणीकृत खरेदी दस्त 1735/2022 दिनांक 05/05/2022 नुसार अर्जदार श्री. उमेश अशोक पाटील यांच्या नावे नवीन फेरफार नोंद घेऊन 7/12 वर अंमलबजावणी करावी.
येणे प्रमाणे आदेश झाल्याने पुढील दस्ताप्रमाणे नोंद केली असे.
खरीदीने लिहुन देणार:- मुक्ताबाई पतिंगराव महाले (खाता क्रमांक :- 257)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 234 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- उमेश अशोक पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 1765 दिनांक 05/05/2022 प्रमाणे रक्कम रूपये 100000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार उमेश अशोक पाटील यांचे वडिलाचे नावे गावी ग.न. २३३ मध्ये शेतजमीन आहे. नोंद तहसीलदार सो नांदगाव यांचेकडील आदेश व सूची क्र.२ आलेवरून केली असे.