Ferfar #3085 · हिसवळ बु.।।
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 371
- Talathi
- विनोद पंडीतराव दौड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
दत्तु रघुनाथ भावसार रा. हिसवळ बु.।।(खाता क्रमांक2471) यांचे गट/सर्व्हे क्रमांक371, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर ग.नं. 371 चे गटातील नाना रघुनाथ भावसार व रविना दत्तु भावसार यांचे सामाईक बांधावरुन गटाचे पुर्वेचे बांधापासून ते मी लिहून देणार (दत्तु रघुनाथ भावसार) यांचे क्षेत्रापर्यंत पुर्वपश्चिम 15 फुट रुंदीचा व बांधाचे लांबीचा वहीवाटी रस्त्याने तुम्ही लिहून घेणार तेजस राजेंद्र देशमुख यांना त्यांनी खरेदी घेतलेल्या जमिनीत जाणेयेणेसाठी व जडवहानाने मालवहातुकी साठी वापराचा हक्क कायम स्वरुपी राहील.हक्का सह
लिहुन घेणार :
तेजस राजेंद्र देशमुख , (खाता क्रमांक :-2524)गट/सर्व्हे क्रमांक 371 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4159 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 156000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे हिसवळ बु. ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 371 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.