सातबारा Watch

← हिंगणवाडी

Ferfar #992 · हिंगणवाडी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
धीरज सुभाष विखे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- कोकीळा लाला भिल्ल ,धोंडीबाई छावा भिल्ल - - -रा. हिंगणवाडी(खाता क्रमांक31) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र 0 हे 20 आर क्षेत्र वगळता उर्वरित पश्चिम व उत्तर बाजूकडील दक्षिण -उत्तर लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी शामराव डोळे , (खाता क्रमांक :-562)गट/सर्व्हे क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1381 दिनांक 29/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2080150 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे वडील नामे शामराव नवसू डोळे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे पूर्नवसाहत पांझण ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 1/300 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे. कमी जास्त पत्रक दु.र.नं. 40 दिनांक 06/07/1984 अन्वये नाग्या साग्या कॅनल पो.ख. 0.76 आर क्षेत्र नोंद नं. 988 दिनांक 01/10/2026 अन्वये लिहून देणार कोकिळा लाला भिल्ल व धोंडीबाई छावा भिल्ल यांचे पोट खराबा क्षेत्र कमी झाले असे.