Ferfar #1103 · मल्हारवाडी
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव,ता. नांदगाव जि.नाशिक
लिहुन देणार : शिवाजी विठोबा आयनोर
रा. मल्हारवाडी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 37/2/2, 37/2/3, वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी विठोबा आयनोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.