सातबारा Watch

← मांडवड

Ferfar #7046 · मांडवड

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
367/5/1, 367/5/2, 367/अ
Talathi
अमित विलसन साने
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : कसबे मांडवड वि.का.सेवा सह सोसा मर्या कसबे मांडवड ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : हिराबाई यादव थेटे यांनी सर्व्हे क्रमांक 367/अ, 367/5/1, 367/5/2 वर फेरफार क्रमांक 5276 ने घेतलेला बोजा मांडवड सो.डी.र.रु.200000/- दि.24/9/2020 सर्व्हे क्रमांक 367/अ वर फेरफार क्रमांक 2678 ने घेतलेला बोजा मांडवड सो डी र रु 100000/- 26/6/09 मांडवड सो डी र रु 100000/- 4/5/16, 150000/-दि.24/09/2020, 100000/-दि.20/10/04, 100000/-दि.03/05/06, 25000/-दि.07/07/19 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.