Ferfar #7056 · मांडवड
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव, ता.नांदगाव जिल्हा नाशिक
लिहुन देणार : शरद अर्जुन हांडे रा. मांडवड यांनी गट क्रमांक 737 व 858/2 मधील त्यांचे क्षेत्रावर दिनांक 02/11/2026 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव कडुन रक्कम रुपये 233000/- कर्ज घेतले असुन सदर कर्जाचा बोजा गट नंबर 737, 858/2 क्षेत्र 2.01 हे.आर वर दाखल करणेबाबत श्री शरद अर्जुन हांडे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नांदगाव यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 233000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेच्या प्रतिज्ञावरोन नोंद केली असे.