Ferfar #840 · शास्त्रीनगर
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2/अ/3
- Talathi
- बापु वामनराव पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
अपाक शेरा कमी करणे : नागेश विष्णू दैनेयांनी असा अर्ज दिला की बाजूस दाखल गट नंबर/सर्व्हे नंबर 16/2/अ/3 वर या पूर्वी दाखल असलेला अपाक शेरा दाखल मंजूर फेरफार क्र. 348 दिनांक 27/06/2011 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला नागेश विष्णू दैने आपक आई अलकाबाई विष्णु दैने असा शेरा असून शेरा कमी करणे बाबत अर्ज व वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व 100 रु च्या बॉंडवर प्रतिज्ञा पत्र व या पूर्वी मंजूर फेरफार क्र. 348 नागेश विष्णू दैने यांचा लेखी अर्ज दिलेवरोन केली असे.