Ferfar #2022 · मोहेगांव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/4/1
- Talathi
- सचिन सिताराम ढगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा नांदगाव, ता नांदगाव जि नाशिक
लिहुन देणार : कारभारी गणपत घिगे रा. मोहेगांव यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/4/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी गणपत घिगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक कार्यालय नांदगाव यांचेकडील जादा पुस्तक क्र 1 पान क्र 184 ते 198 पानावर 583 नंबरी फाईल केला. खंड क्र 29 दिनांक 29/09/2026 व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा नांदगाव, ता नांदगाव जि नाशिक यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे बोजा दाखल करणे बाबत पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.