सातबारा Watch

← लक्ष्मीनगर

Ferfar #1208 · लक्ष्मीनगर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
189/3
Talathi
सचिन सिताराम ढगे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कारभारी कोंडाजी लाड (खाता क्रमांक :-24) गट/सर्व्हे क्रमांक 189/3, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पश्चिमदक्षिणेकडील पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग नं. 189/1 मधील विहिरीत पाणी घेणेचा लिहून देणार यांचा 1/3 हिस्सा म्हणजे 0.33 पैसे हिस्सासह व तसेच ग नं. 189/1, ग नं. 189/2, ग नं. 189/3 यातून विहिरीवर जाणेयेणेसाठी व भालूर नांदगाव रोड पर्यंत असलेला 10 फुट रुंदीचे रस्ता वापर हक्कासह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- बाळू कारभारी लाड (खाता क्रमांक :-699)गट/सर्व्हे क्रमांक 189/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 आणि पोटखराब क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4214 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.