सातबारा Watch

← टाकळी बु.

Ferfar #2269 · टाकळी बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- कारभारी आनंदा लोखंडे रा. टाकळी बु.(खाता क्रमांक843) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शांताराम विट्ठल पवार , (खाता क्रमांक :-985)गट/सर्व्हे क्रमांक 138 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी मौजे टाकळी बु. शिवारातील शेतजमीन याचा गट नंबर 138 यापैकी माझे लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 2 हे. 29 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 19 आर एकूण क्षेत्र 2 हे. 48 आर आकार 0 रु. 79 पैसे यापैकी पश्चिम वाजूकडील क्षेत्र 0 हे. 20 आर आकार 0 रु. 06 पैसेची संपुर्ण बागायत शेतजमीन मिळकत तुम्हांस आजरोजी कायम खरेदीखताने दिली आहे यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4408 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार शेतकरी असून त्यांचे नाव याच गटावर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.