सातबारा Watch

← टाकळी बु.

Ferfar #2270 · टाकळी बु.

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
194/1
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- दिपक मारुती पवार रा. टाकळी बु.(खाता क्रमांक151) यांचे गट/सर्व्हे क्रमांक194/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिता बबन पवार , (खाता क्रमांक :-1012)गट/सर्व्हे क्रमांक 194/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी मौजे टाकळी बु.या गावचे शिवारातील शेतजमिन मिळकत यांसी गट क्रमांक व उपविभाग 194/1 यांसी क्षेत्र 0 हे.95 आर यांनी आकार 1 रु.82 पैसे यापैकी लिहून देणार यांच्या स्वतंत्र मालकीचे व वहिवाटीचे क्षेत्र 0 हे.75 आर, यांमी आकार 1 रु.44 पैसे यापैकी लिहून घेणार यांना विक्री करावयाचे पूर्व बाजूचे क्षेत्र 0 हे.10 आर, यांमी आकार 0 रु.20 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत फळबागेम या खरेदीखताचा विषय आहे. यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4318 दिनांक 28/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 96000 घेऊन खरेदी दिली. जमीन घेणार शेतकरी असून त्यांचे नाव मौजे टाकळी बु. येथील गट नं. 194/2 वर दाखल आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.