सातबारा Watch

← टाकळी खुर्द

Ferfar #1134 · टाकळी खुर्द

नांदगाव, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
94/2
Talathi
शुभम बाळासाहेब भटकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 नोंदीचा प्रकार : 65- चूक दुरुस्ती पत्र फेरफार दिनाक : 07/10/2026 माहिती मिळलेचा दिनाक : 07/10/2026 लिहून देणार - 1. बाळू हरिभाऊ बाचकर 2. लहानु हरिभाऊ बाचकर 3. सुभाष हरिभाऊ बाचकर सर्व राहणार तांबेवाडी टाकळी बु ता नांदगाव जि नाशिक लिहून घेणार - विजू धना बाचकर रा तांबेवाडी ता नांदगाव जि नाशिक मौजे टाकळी बु येथील दस्त क्रमांक 590/2022 चे दस्ताऐवजातील मिळकतीचे बाजु व चर्तुःसिमेचे दुरुस्त वर्णनः मिळकतीचे वर्णन :- तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नांदगांव पैकी, मौजे टाकळी खु. या गावाचे शिवारातील शेतजमीन मिळकत यांसी गट नंबर 94/2 यापैकी लिहून देणाराचे मालकीचे व स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 1 हे. 40 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 59 आर यांसी आकार 0 रु. 29 पैसे यापैकी दक्षिण व उत्तर मधील क्षेत्र 0 हे. 20 आर आकार 0 रु. 04 पैसेची संपुर्ण शेतजमीन मिळकत मात्र. पूर्वस :- विठ्ठल हरी तांबे व इतर यांची शेतजमीन मिळकत पश्चिमेस :- तांबेवाडी टाकळी रस्ता दक्षिणेस :-धना तुकाराम गोयकर यांची शेतजमीन मिळकत उत्तरेस :- धना मल्हारी बाचकर यांची शेतजमीन मिळकत येणेप्रमाणे मिळकतीच्या दिशा व चर्तुः सिमा दुरुस्ती केली असुन त्या वरील प्रमाणे यापुढे वाचण्यात यावा व समजण्यात यावा.यांना दुय्यम निबंधक नांदगाव जि नाशिक यांचे कडील 65-चूक दुरुस्ती दस्त क्र 1652 दिनाक 15/04/2026 प्रमाणे नोंद दाखल केली असे. सदर नोंद सूची क्र. 2 वरुण दाखल केली असे.