सातबारा Watch

← भालुर

Ferfar #3625 · भालुर

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
406/2
Talathi
बी.एम.घोडके
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- गोरखनाथ नामदेव बरशिले रा. भालुर(खाता क्रमांक1650) यांचे गट/सर्व्हे क्रमांक406/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडून 2 नंबरचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं. 406/2 मधील लि.दे.स्वतंत्र मालकीचे विहिरीत भांड्यात पाण्यात पाणी घेणेचा हक्क 0-05 पैसे हिस्सा सोमनाथ यांना राहील. हक्का सह लिहुन घेणार : सोमनाथ रमेश भोसले , (खाता क्रमांक :-1737)गट/सर्व्हे क्रमांक 406/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3584 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 127000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे वडील नामे रमेश रुपचंद भोसले यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे धारणगाव ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर येथील ग.नं. 64/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.