सातबारा Watch

← लोहशिंगवे

Ferfar #1796 · लोहशिंगवे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
249/2/ब
Talathi
बी.एम.घोडके
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- विमलबाई पोपट पवार रा. लोहशिंगवे(खाता क्रमांक3503) यांचे गट/सर्व्हे क्रमांक249/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं.249/2/अ मधील विहिरीत व त्यावरील 3 हा.पा.इले मोटारने पाणी नेणेचा लि.देणार असलेला 0-25 पैसे हिश्यापैकी 0-12 पैसे हिस्सा वेणूबाई यांचा. हक्का सह लिहुन घेणार : वेणुबाई घमन पवार , (खाता क्रमांक :-3640)गट/सर्व्हे क्रमांक 249/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4351 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती नामे घमण गुलाब पवार यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 233/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.