सातबारा Watch

← लोहशिंगवे

Ferfar #1797 · लोहशिंगवे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1/3
Talathi
बी.एम.घोडके
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मीना दत्तु हेंबाडे रा. लोहशिंगवे(खाता क्रमांक3636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/1/3, संमती देणार :- अनिल भास्कर सानप लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.न. 76/1/2 च्या पूर्व बांधाने दक्षिण-उत्तर सोयगाव रस्त्यापर्यंत वहिवाट रस्त्याचे वापरहक्क धनंजय यास. हक्का सह लिहुन घेणार : धनंजय रामभाऊ शेळके , (खाता क्रमांक :-3641)गट/सर्व्हे क्रमांक 76/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4486 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 397800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे वडील नामे रामभाऊ बळवंत शेळके यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 51/2 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.