सातबारा Watch

← लोहशिंगवे

Ferfar #1799 · लोहशिंगवे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
259, 260, 263
Talathi
बी.एम.घोडके
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : लोहशिंगवे वि.का.सेवा सह सोसा लि.लोहशिंगवे ता.नांदगाव जि.नाशिक लिहुन घेणार : सुमनबाई किसन हेंबाडे यांनी सर्व्हे क्रमांक 263, 260, 259 वर फेरफार क्रमांक 80005 ने घेतलेला बोजा लोहशिंगवे वि का से सह सो लि डी र रु.50,000/- दि.16/05/2000, 50000/-दि.26/09/1995 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.