सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #2743 · वाखारी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
151/3
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र नांदगाव, शाखा नांदगाव लिहुन देणार : वाल्मिक लक्ष्मण पडूळ रा. वाखारी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 171 ते 175 पृष्ठावर 629 नंबरी फाईल, खंड क्र. 31 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन वाखारी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 151/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मिक लक्ष्मण पडूळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र नांदगाव, शाखा नांदगाव यांचेकडील पत्र क्रमांक 13618-12868 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.