सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #2747 · वाखारी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा-सोयगाव, मालेगाव, पिन-423203 लिहुन देणार : सतीष रोडमल चव्हाण कुसुमबाई सतीश चव्हाण रविंद्र सतिश चव्हाण सर्व रा.वाखारी, ता.नांदगाव, जि.नाशिक यांनी मौजे वाखारी ता.नांदगाव येथील गट नंबर 54 सतीष रोडमल चव्हाण यांचे मालकीचे क्षेत्र 04 हे. 43 आर. आकार 05 रु. 00 पै. करिता सह दुय्यम निबंधक मालेगाव-2 यांचेकडील दस्त क्रमांक 6016/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1474764/- कर्ज घेऊन सदर मिळकतवर गहाणखत बोजा (मॉरगेज डीड) दाखल करणेबाबत सह दुय्यम निबंधक मालेगाव-2 यांचेकडील सूची क्र.2, गहाणखत दस्ताची नक्कल व कोटक महिंद्रा बँक लि. शाखा-सोयगाव, मालेगाव यांचेकडील पत्र Sanction Ref. No. CROP/202627/03073 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 1474764/- चा गहाणखत बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.