Ferfar #2748 · वाखारी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2
- Talathi
- प्रमोद दिनकर रुपवते
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन देणार:- ज्ञानेश्वर तुकाराम गोटे (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2
हक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे
लिहुन देणार:- तुकाराम चिमा गोटे (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2
हक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे
लिहुन देणार:- नंदाबाई बापू कडनोर (खाता क्रमांक :- 1209 ) यांचे गट क्रमांक 94/2
हक्कसोड लिहुन घेणार:- नामदेव तुकाराम गोटे
मौजे वाखारी ता. नांदगाव शिवारातील शेतजमीन याचा गट नं 94/2 क्षेत्र 0 हे. 66 आर पोट खराबा क्षेत्र 0 हे. 06 आर एकूण क्षेत्र 0 हे. 72 आर आकार 0 रु. 80 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकतीतील लिहून देणार यांचा असलेला सामाईकातील अविभक्त हिस्सा त्यावरील त्यांचा असलेला संपूर्ण हक्क अशी शेतजमीन मिळकत हे लिहून देणारांनी लिहून घेणार यांचे लाभात या हक्कसोडपत्राने विनामोबदला सोडून दिले आहे.
दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील दस्त क्रमांक 4586 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले. सूची क्र.2 व हक्कसोडपत्राची नक्कल यावरून नोंद केली असे.