Ferfar #2749 · वाखारी
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2
- Talathi
- प्रमोद दिनकर रुपवते
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
तुकाराम चिमा गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक236) यांनी मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0 रु. 36 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील तसेच ग.नं. 75/2 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी पायवाट रस्त्याचा वापरहक्क ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना राहील या हक्कासह.
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
ज्ञानेश्वर तुकाराम गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक 1335) यांना मौजे वाखारी येथील गट/सर्व्हे क्रमांक 75/2, क्षेत्र 1.14 हे.आर. आकार 1 रु. 03 पैसे यापैकी उत्तर बाजूकडील क्षेत्र 0.40 हे.आर. आकार 0 रु. 36 पैसेची शेतजमीन मिळकत, ग.नं. 75/2 मधील लिहून देणार यांचे स्वतंत्र मालकीची विहीर 1 यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना 0.50 पैसे पाणी घेणेचा हक्क राहील तसेच ग.नं. 75/2 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा जाणेयेणेसाठी पायवाट रस्त्याचा वापरहक्क ज्ञानेश्वर तुकाराम गोटे यांना राहील
दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4587 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सुची क्र.2 व बक्षीसपत्र दस्ताच्या नक्कल वरून नोंद केली असे.