सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #2751 · वाखारी

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
75/1
Talathi
प्रमोद दिनकर रुपवते
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- तुकाराम चिमा गोटे रा. वाखारी(खाता क्रमांक236) यांचे मौजे वाखारी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 75/1 पैकी स्वतःचे मालकीचे क्षेत्र 0.64 हे.आर. आकार 0 रु. 57 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकलाबाई ज्ञानेश्वर गोटे , (खाता क्रमांक :-1337) यांना मौजे वाखारी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 75/1 पैकी लिहून देणाराचे मालकीचे क्षेत्र 0.64 हे.आर. आकार 0 रु. 57 पैसेची संपूर्ण शेतजमीन मिळकत दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4589 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 384000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे सासरे नामे तुकाराम चिमा गोटे यांचे नावे मौजे वाखारी ता.नांदगाव येथील गट नं 75/1 पैकी शेतजमीन असलेने लिहून घेणार हे शेतकरी आहेत. तसा पुरावा सोबत जोडलेला आहे. दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील सूची क्र.2 व खरेदी दस्ताची नक्कल यावरोन नोंद केली असे. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.