Ferfar #3548 · पिंप्राळे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- प्रमोद दिनकर रुपवते
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : मा.तहसीलदार सो. नांदगाव
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/भोगवटदार/कावि-1328 /2026
आदेश दिनांक : 07/10/2026
आदेशावरून
मौजे पिंप्राळे येथील गट नं. 258 या मिळकतीचे 7/12 च्या इतर अधिकारातील गिरजाबाई प्रकाश आहिरे, मुलकनबाई खंडु गायकवाड, शाहाबाई सिताराम आहिरे, सुलकनबाई गुलाब गायकवाड या वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणेबाबत श्री. गौतम उत्तम पवार व इतर यांनी दि. 10/08/2026 रोजी मा. तहसीलदार सो. नांदगाव यांचेकडे अर्ज दाखल केला होता.
सदर प्रकरणी मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख, (महाराष्ट्र राज्य) पुणे, यांचे सुधारित ई-फेरफार प्रणालीबाबत मार्गदर्शक सूचना क्र. 90, रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018, दि. 29/12/2018 यातील सूचनेप्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, परिपत्रक क्र.सा.-1498/प्र.क्र.184/ल-6, दि.19/03/1998 मधील तरतुदी/बाबी यानुसार मौजे पिंप्राळे येथील गट नं. 258 मिळकतीचे 7/12 च्या इतर अधिकारातील उक्त नमूद वारसांची नावे भोगवटदार सदरी घेणेबाबत मा. तहसिलदार सो. नांदगाव यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/भोगवटदार/कावि-1328 /2026 दि.07/10/2026 नुसार मौजे पिंप्राळे, ता. नांदगाव येथील ग.नं. 258 मधील गिरजाबाई प्रकाश आहिरे, मुलकनबाई खंडु गायकवाड, शाहाबाई सिताराम आहिरे, सुलकनबाई गुलाब गायकवाड या वारसाचे नाव भोगवटदार सदरी सहधारक / सहहिस्सेदार म्हणून दाखल केले असे.
आदेशावरून नोंद केली असे.