Ferfar #3550 · पिंप्राळे
नांदगाव, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव, ता.नांदगाव जि.नाशिक
लिहुन देणार : चिंधा दामोधर बेंडके रा. पिंप्राळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त जादा पुस्तक क्रमांक 1 पान क्र. 188 ते 200 पृष्ठावर 653 नंबरी फाईल, खंड क्र. 32 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/4/अ, 37/4/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंधा दामोधर बेंडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदगाव यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.