Ferfar #2653 · बोराळे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2/अ
- Talathi
- तुषार साहेबराव येवले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मु.पो.वेहेळगाव ता.नांदगाव जी नाशिक
लिहुन देणार : चैताली रविंद्र सोळुंके रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांच्या कडील दस्त क्र. जादा पुस्तक क्र.1 पान क्र. 71 ते 78 पृष्ठावर 733 नंबरी फाईल केला खंड क्र.36 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/2/अ क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैताली रविंद्र सोळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 05/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.