सातबारा Watch

← आमोदे

Ferfar #2275 · आमोदे

नांदगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
240/1
Talathi
तुषार साहेबराव येवले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- सुनंदाबाई काशिनाथ पाटील रा. सायगाव ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक295) यांचे गट/सर्व्हे क्रमांक240/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूकडून नंबर 2 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनेश लहू माळी , रा. सातपूर नाशिक (खाता क्रमांक :-776)गट/सर्व्हे क्रमांक 240/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11425 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे लहू तुकाराम माळी यांचे नावे मौजे तरवाडे ता.धुळे जिल्हा धुळे येथील शेतजमीन गट नं. 79/1 हि मिळकत असल्याने लिहून घेणार हे शेतकरी कुटुंबातील आहेत.याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.