Ferfar #2282 · आमोदे
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- तुषार साहेबराव येवले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
प्रदीप नामदेव पगार रा. आमोदे(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सागर रमेश मगर , रा उपखेड ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव (खाता क्रमांक :-781)गट/सर्व्हे क्रमांक 127 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4290 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 276000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच लिहून घेणार यांचे वडील नामे रमेश जामराव पाटील (मगर)यांचे नावे मौजे मांदुरणे ता.चाळीसगाव जिल्हा नाशिक येथील गट नं.२४६/३ हि शेतजमीन असल्याने लिहून घेणार शेतकरी कुटुंबातील असून याबाबत चा ७/१२ उतारा द्स्तासोबत जोडला आहे. अर्ज सूची क्र.2 व खरेदी खताची नक्कल वरोन नोंद केली असे.