Ferfar #4021 · वेहेळगांव
नांदगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/2/1
- Talathi
- विभा पंडितराव देशमुख
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक लि.शाखा वेहेळगाव ता.नांदगाव जि.नाशिक
लिहून घेणार : अशोक लुकडू काकड, बाळु लुकडू काकड
यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2/1 तपशिल : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक लि.शाखा वेहेळगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला व महारष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कळम 156 व नियम 107 अन्वये मालमत्ता जप्ती चा बोजा दाखल दिनांक 27/02/2018 - 2705
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.